पुणे येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन !
१५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत.
१५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत.
विविध सणांच्या काळात सण-उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत ? त्यामध्ये होणारे अपप्रकार रोखून संबंधित देवतेची कृपा कशी संपादन करावी ? याविषयी समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात येते.
हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमे’च्या अंतर्गत ३२ शाळा, ६ महाविद्यालये, ४ लोकप्रतिनिधी, ८ पोलीस ठाण्यात, तसेच ६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा गेली ८ ते १० वर्षे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांमध्ये राज्यात अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे.
‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाला उपस्थितांपैकी अनेक जणांनी भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच काही जणांनी ग्रंथ विकतही घेतले. कार्यक्रमस्थळी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.
हे प्रदर्शन १३ ते १७ मे या कालावधीमध्ये भरणार असून या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी ‘पितांबरी प्रॉडक्ट लिमिटेड’च्या ठाणे येथील कार्यालयात ११ मे या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.