दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी कुडचडे (गोवा) येथील श्री. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेले विचार
अधिवेशनात हिंदु म्हणजे काय ?, देवतांचे महत्त्व, तसेच ‘लव्ह जिहाद’, भूमी जिहाद, आमीष दाखवून बळजोरीने होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराला एकसंघ होऊन कसा प्रतिकार करावा ? यांविषयी मिळालेले मार्गदर्शन थक्क करणारे होते !