India Maldives Relations : भारत आमचा जवळचा मित्र राहील ! – मुइज्जू

भारताला प्रखर विरोध करणारे मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू नरमले !

India Pakistan Trade : (म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत व्यापार पुन्हा चालू करायचा आहे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री

भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ४)

नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतांना इंग्रजीची पूजा होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब यांहून मोठी ओळख इंग्रजी बनली. जर यशस्वी व्हायचे असेल, तर ‘साहेब’ बनावे लागेल.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला प्रचंड महसूल, वर्षभरात २१ सहस्र ५५० कोटी जमा !

सरकारने केवळ महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन न देता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे !

ED RAIDS : ‘ईडी’चे गोव्यासह मुंबई आणि देहली येथे एकूण ९ ठिकाणी कर सल्लागार आस्थापनांवर धाडी

या गैरव्यवहाराचा लाभ थेट अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाला झाला. अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाने वर्ष २०२१ मध्ये तब्बल १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करून पुणे येथील ‘लवासा’ प्रकल्प विकत घेतला होता.

Goa Funds Electoral Bonds : निवडणूक रोख्यांद्वारे गोव्यात भाजपला २७ कोटी, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये मिळाले !

१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

Delhi CM Arrested : अरविंद केजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी !

देहली राज्याचे मद्य धोरण बनवण्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांचा सहभाग होता. धोरणामुळे केजरीवाल सरकारला मद्य विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मिळाली. या पैशांतून पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आला.

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.