Rajasthan School Dress Code : गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्यांवर कारवाई करणार !
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी ! अशी चेतावणी का द्यावी लागते ? विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कळत नाही का ?
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी ! अशी चेतावणी का द्यावी लागते ? विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कळत नाही का ?
या स्वागतार्ह निर्णयाविषयी जगन्नाथ पुरी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! अशा प्रकारचे नियम आता भारतभरातील अन्य मंदिरांनीही घातले पाहिजेत !
मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी श्री देव कुणकेश्वर देवस्थान समितीचे अभिनंदन ! हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
मंदिराच्या व्यवस्थापन समितीने फलकावर लिहिले आहे की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरात प्रवेश करणारे महाजन, भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह तीसहून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.
मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज
पुजार्यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?
हिंदु धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना त्यासंदर्भात विधाने करून स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे छगन भुजबळ स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! यातून कोण मूर्खपणा करत आहे ?, हे सूज्ञ जनतेला ठाऊक आहे !
मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी इतरही मंदिरांनी असा स्तुत्य निर्णय घ्यावा, असेच भाविकांना वाटते !