चीनमधील साम्यवादी राजवटीची पंच्याहत्तरी !
१ ऑक्टोबर १९४९ या दिवशी चीनमध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राजवट प्रस्थापित झाली. माओने शिआन कै शिंगच्या राष्ट्रवादी फौजांशी संघर्ष करत ‘लाँग मार्च’च्या (महामोर्चाच्या) माध्यमातून चीनमध्ये साम्यवादी राजवट प्रस्थापित केली.