आता भारतात पहिल्यांदाच होणार अमेरिकन ‘जेट इंजिन’ची निर्मिती !

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याच्या वेळी महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे.

Drone Attack On Russia : युक्रेनने रशियातील ३८ मजली इमारतीवर ड्रोन धडकावले ! : २ जण घायाळ

तसेच इमारतीखाली उभ्‍या असलेल्‍या २० हून अधिक वाहनांची हानी झाली आहे. युक्रेन सीमेपासून सेराटोव्‍हचे अंतर ९०० कि.मी. आहे.

काय साधले पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौर्‍याने ?

रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.

येत्या काळात प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला दिसेल !

‘बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात आहे’, असा उघड आरोप तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘सेंट मार्टिन बेट’ अमेरिकेला न दिल्याने हा उठाव केला’, असे त्यांचे म्हणणे आहे..

‘ग्रीन जीडीपी’ : पर्यावरणप्रेम कि नववसाहतवादाचे साधन ?

पाश्चिमात्य देशांनी ‘ग्रीन जीडीपी’ ही संकल्पना वसुंधरेच्या रक्षणासाठी विकसित केलेली असली, तरी सद्यःस्थितीत तिसर्‍या जगातील विकसनशील देशांचा आर्थिक विकास रोखण्यासाठीचे साधन म्हणून त्याचा वापर केला जात आहे…

सोने आले हो अंगणी…!

भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.

ब्रिटीश पंतप्रधानांचा आत्मघात कि मुत्सद्देगिरी ?

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अचानकपणे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. जानेवारी २०२५ मध्ये या निवडणुका नियोजित असतांना, स्वपक्षातील आणि मंत्रीमंडळातील कुणालाही पूर्वकल्पना न देता ऋषी सुनक यांनी या निवडणुका घोषित केल्या आहेत.

चीनची नवी चाल म्हणजे ‘इंडिया आऊट’चा घातक प्रवाह !

भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताचा जो वाढता प्रभाव आहे, तो याद्वारे चीन न्यून करू पहात आहे. त्यामुळे ‘इंडिया आऊट’ हा या दोन मोठ्या प्रवाहांमधील संघर्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

स्वतः शेकडो जणांच्या हत्या करणारी अमेरिका भारताला ‘कायद्याच्या योग्य प्रक्रिये’चा अवलंब करण्यास सांगते हे हास्यास्पद !

अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या.

भारत-चीन युद्ध होणार का ?

नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !