शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवण्यासाठी अमेरिकेचा दबाव आला, तर भारत काय करणार ?

महंमद युनूस आणि जो बायडेन यांची गळाभेट

अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशाच्या पंतप्रधानांना भेटले, असे ऐकिवात नाही. एखादा मंत्रीही क्वचितच भेटला असेल, वर्ष २०२३ मध्ये बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना अमेरिकेला गेल्या होत्या. एकही अमेरिकन अधिकारी त्यांना भेटला नाही आणि आता महंमद युनूस यांना जो बायडेन गळाभेट देत आहेत. युनूस हा अमेरिकेचाच माणूस !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

हसीना यांना हटवण्यात अमेरिकेचा हात निश्चितच होता. भारताच्या शेजारी देशात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला विचार करायला लावणारा आहे. असे प्रकार अमेरिका शीतयुद्ध काळात सतत करत असे. पुन्हा त्याचा प्रारंभ होत आहे. आता शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवण्यासाठी अमेरिकेचा दबाव आला, तर भारत काय करणार ? (३०.९.२०२४)

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.