युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्‍ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्‍थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्‍या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा !