सोने आले हो अंगणी…!
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अचानकपणे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. जानेवारी २०२५ मध्ये या निवडणुका नियोजित असतांना, स्वपक्षातील आणि मंत्रीमंडळातील कुणालाही पूर्वकल्पना न देता ऋषी सुनक यांनी या निवडणुका घोषित केल्या आहेत.
भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताचा जो वाढता प्रभाव आहे, तो याद्वारे चीन न्यून करू पहात आहे. त्यामुळे ‘इंडिया आऊट’ हा या दोन मोठ्या प्रवाहांमधील संघर्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या.
नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !
परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चीनविरोधातील घडामोडींविषयीचे भाष्य !
पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !
भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !
भारतीय नौदलाच्या निवृत्त ८ वरिष्ठ अधिकार्यांना कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त गतवर्षी नोव्हेंबर मासामध्ये समोर आले आणि संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त झाली.
चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.