कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

कर्नाटकमध्ये यावर्षी ‘महिष दसरा’ (महिषासुराची जयंती) साजरा करणार !

हिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘माता सीता एवढी सुंदर होती की, राम आणि रावण तिच्यामागे वेडे होते !’ – काँग्रेसचे नेते राजेंद्रसिंह गुढा

राजेंद्रसिंह गुढा कधी महंमद पैगंबर अथवा येशू ख्रिस्त यांच्या विरोधात असे विधान करू धजावतील का ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथे कपाळावर टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेकडून मारहाण

शाळेत विद्यार्थिनी बुरखा घालून आल्या असत्या, तर त्यांना मारहाण करण्याचे धाडस शिक्षिकेने दाखवले असते का ? मारहाण केली असती, तर एव्हाना तिला शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली असती !

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

रथयात्रेवर बंगाल पोलिसांनी निर्बंध घालणे, हा धार्मिक प्रथेत हस्तक्षेप ! – कोलकाता उच्च न्यायालय

यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !

गोरखपूरमधील सुप्रसिद्ध ‘गीता प्रेस’ला म. गांधी शांतता पुरस्कार घोषित !

आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !
गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !

(म्हणे) ‘चित्रपटातील संवाद आताच्या पिढीला समजण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिले आहेत !’ – लेखक मनोज मुंतशीर शुक्ला

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !