
चेन्नई – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांची मुलगी सेंथमराई स्टॅलिन यांनी मयिलादुथुराई जिल्ह्यातील सत्तैनाथर मंदिरात जाऊन पूजा केली. सत्तैनाथर मंदिराला ब्रह्मपुरेश्वर मंदिर आणि थोनियाप्पर मंदिर असेही म्हटले जाते. हे एक शिवमंदिर आहे.
Tamil Nadu: भाई से जुड़े सनातन धर्म विवाद के बीच सत्तैनाथर मंदिर पहुंचीं CM स्टालिन की बेटी, भगवान की पूजा की#TamilNadu #SanatanaDharma #MKStalin #UdayanidhiStalin #SenthamaraiStalin #SattainatharTemplehttps://t.co/xzm6PUdMLG
— Amar Ujala (@AmarUjalaNews) October 2, 2023
सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !