सुषमा अंधारे यांनी वारकर्यांची क्षमा मागितली !
सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण
सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण
‘‘धोरण म्हणून काही गोष्ट असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’. ५० वर्षे कारागृहात सडत रहाण्यापेक्षा कृष्णनीतीने कारागृहाच्या बाहेर पडणे हे कधीही चांगले. महापुरुषांवर अशी टीका करणे आता बंद करा.
ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधाचा परिणाम ! हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र ‘द हंस इंडिया’ने दिली.
बेंगळुरूसारख्या सामुदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये अशा कार्यक्रमाला अनुमती देणे योग्य नाही. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे वीर दास याचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतो.
एकेकाळी पाश्चात्त्य राष्ट्रे भारताला ‘गारुड्यांचा देश’ म्हणून हिणवत. आता भारताने अशांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे !
पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !
गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.
यामुळे हिंदुद्वेषी वृत्ती थोडीच पालटली जाणार आहे ! आता हिंदूंनीही अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना हिंदूऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !
पैगंबर यांच्या कथित अवमानावरून मुसलमान हिंसाचार करतात, तर हिंदू त्यांच्या देवतांचा अवमान होऊनही वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !