
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे शिवकुटी भागातील कोटेश्वर या शिवमंदिरातील शिवलिंगावर अज्ञाताने अंडे ठेवल्याची घटना समोर आली आहे. यासह याचे छायाचित्र काढून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक नगरसेवक कमलेश यांनी सांगितले की, या मंदिराची स्थापना प्रत्यक्ष भगवान श्रीरामांनी केली आहे.
Uttar Pradesh: Egg placed on Shivling in Prayagraj sparks row https://t.co/X6qfWwCgRH
— OpIndia.com (@OpIndia_com) June 12, 2022
संपादकीय भूमिकापैगंबर यांच्या कथित अवमानावरून मुसलमान हिंसाचार करतात, तर हिंदू त्यांच्या देवतांचा अवमान होऊनही वैध मार्गानेही विरोध करत नाहीत ! |
मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे ‘इनाम निर्मूलन विधेयक’ स्थगित करावे लागले
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !