रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
रुमडामळ, मडगाव येथील हाऊसिंग बोर्ड भागात असलेले श्री मारुति मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर (समर्थ गड) यांच्या परिसरातील एका स्टॉलवर गोरक्षक भगवान रेडकर यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना घायाळ केले.