वेळगे (गोवा) येथे गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला !

गोतस्करांवर कारवाई करण्यात निष्क्रीय ठरलेले पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियाना’कडून निषेध

बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोहत्या आणि गोरक्षकांवर आक्रमणाची शक्यता !

विधानसभा अध्यक्षांनी भीती व्यक्त करत पोलीस महासंचालकांना दिला कारवाईचा आदेश !

गोरक्षक असल्याचे भासवून कसायांना साहाय्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरावर कारवाई करावी !

गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्‍या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्‍या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !

अवैध गोवंश तस्करीचे सखोल अन्वेषण करावे !

अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?

सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !

कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !

गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?

नालासोपारा येथे २ गायी कत्तलीसाठी नेतांना गोरक्षकांनी पकडले !

५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’  या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते.

नवी मुंबईत गोमांस विक्री करणार्‍या दोघांना अटक !

गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्यानेच ते वारंवार असे गुन्हे करतात !

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे २१० गुरांची कातडी, तर वैजापूर येथे गोवंशियांचे २ टन मांस पोलिसांनी पकडले !

गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?

अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !