इस्लाम आणि ख्रिस्ती यांचा दुष्परिणाम समजल्याने चीनने त्यांच्याविरोधात निर्भयपणे कठोर कारवाई करणे

यिनचुआन मधील नांगुआन मशिद: फोटो ऑप इंडिया च्या सौजन्याने

चीन इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या कुप्रभावाला समजून चुकला आहे. त्यामुळे तो अशा पंथांना आपल्या समाजातून दूर करण्यासाठी जी कोणती कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती डंका पिटवून निर्भयपणे करत आहे. हिंदूबहुल भारताच्या ही गोष्ट केव्हा लक्षात येणार, ते ठाऊक नाही.

(संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’ वर्ष : २, अंक ११, २२.७.२०२०)