
काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तान सरकारने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना क्षमा करून त्यांची विशेष विमानाने चीनमध्ये रवानगी केली आहे. या हेरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता.
10 Chinese spies caught in Kabul get a quiet pardon, fly home in chartered aircraft
(reports Shishir Gupta)https://t.co/PbBHiVOfq5 pic.twitter.com/lgW6pYxtSK
— Hindustan Times (@htTweets) January 4, 2021
‘चीनने या हेरगिरी प्रकरणी क्षमा मागितली, तर अफगाणिस्तान त्यांना क्षमा करून सोडून देईल’, असे सरकारकडून सांगण्यात आले होते; मात्र त्यांची सुटका कोणत्या आधारावर झाली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. चीननेही अधिकृतपणे या प्रकरणांवर कोणतlही भाष्य केलेले नाही.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !