प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभक्षेत्री येऊन साधकांना भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
‘सद़्गुरुद्वयी महाकुंभमेळ्यात येण्याच्या दिवसापर्यंत कुंभक्षेत्री पुष्कळ थंडी होती, तसेच गार वारे वहात होते. सद़्गुरुद्वयी आल्यानंतर वातावरण पालटले आणि सामान्य झाले. परिणामी साधकांचा सेवा करण्याचा उत्साह वाढला.’