श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेतले.