तीर्थराज प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्पपूजन आणि प्रार्थना !
‘विश्वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या धर्मसंस्थापनेच्या उद्देशाने तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभपर्वात संकल्पपूजन अन् प्रार्थना करण्यात आली.