बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्या १९ बांगलादेशींना अटक !
बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?
बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?
घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !
ज्या वेळी भारत स्वतंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे
एक ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून त्याची सिद्धता गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.
बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?
भारतात कारवाई होण्याचे जराही भय न उरल्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांची आता ड्रोनद्वारे अप्रत्यक्षपणे हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली आहे ! हे पोलिसांना लज्जास्पद !
केवळ योजनेतून नावे रहित करून लाभ नाही. त्यासाठी या बांगलादेशींवर प्रशासन कारवाई करणार कि नाही ? तसेच ऑनलाईन पद्धतीचा अपलाभ घेऊन ज्यांनी ही नावे डिगस गावात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.
बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्याचे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक पूर्ण गाव मुसलमानबहुल झाला आहे.