ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्याचे कलम २३ : वृद्धांसाठी वरदान !

जी दुष्ट मुले फसवणूक करून संपत्ती बळकावतात, त्यांना यातील कलम २३ त्रासदायक ठरेल आणि वृद्धांना संजीवनी देईल, यात काहीच शंका नाही.’

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

विवाहसंस्कारामुळे इंद्रियनिग्रह, देहाची शुद्धी आणि देवतांचा अनुग्रह इत्यादी गोष्टी सहजसाध्य होऊन सदाचरणाची सवय लागते. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होते.’

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमधील काही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनरी आणि काही राजकीय पक्ष यांचे मुखपत्र बनली आहेत. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे षड्यंत्र आहे, ते हाणून पाडले पाहिजे.   

हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ

विवाहासाठी इच्छुक असणार्‍या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’

१३ व्या वर्षी प्रेमात अन् १५ व्या वर्षी नात्यात…कोवळ्या वयात मन भलतेच गुंते !

पालक करत असलेली सर्वांत मोठी चूक, म्हणजे मुलांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणे. तरुण उसळते रक्त तुम्ही अधिक काळ थोपवून धरू शकत नाही, ते अजूनच उसळते. त्याला योग्य प्रवाहाची दिशा दिली, तरच ते आटोक्यात रहाते.

अमेरिकेचा एक कुटील डाव : रशियाच्या विरोधात पाकिस्तानचा वापर !

‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकला मोठ्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी न्यून आणि आतंकवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की.

वाहनाचा विमा उतरवण्याच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !

प्रत्येक वाहनधारकाने स्वत:च्या वाहनाचा विमा उतरवला आहे ना, याची निश्चिती करावी. विम्याच्या कागदपत्रांच्या मूळ, तसेच छायांकित (झेरॉक्स) प्रती वाहनात ठेवाव्यात अन् छायांकित (झेरॉक्स) प्रती घरीही ठेवाव्यात.

नैसर्गिक संसाधने, शेती आदींचे जतन आणि संवर्धन करून भविष्यातील अन्नसुरक्षेच्या धोक्यापासून भारताला वाचवायला हवे !

जनतेने नैसर्गिक संसाधने, शेती, आयुर्वेद, योग आदींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच भांडवलदारांपासून वाचण्याचा परिणामकारक उपाय !

स्पर्शातूनच कळते चांगले आणि वाईट…!

‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे.