साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !
हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ
प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच आज तृतीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संदर्भातील सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांच्या आठवणी, शिकायला मिळाली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत. . .
फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.