यालाच म्हणायचे आहे का ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था ?
सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर ‘सेक्युलर’च्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणार.
सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर ‘सेक्युलर’च्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणार.
ब्रिटिशांनी आमचे स्वत्व आणि आमची अस्मिता नष्ट करण्याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्या नेत्यांनी विझवून टाकले. आम्हाला बैल बनवले.’
मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्यांनी क्रौर्यता आत्मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्ये महिलांचे बाजार भरत आहेत.
झाशीच्या राणीने युद्ध करत असतांना पोटच्या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्या लक्षात आल्यावर ‘आपले शरीर शत्रूच्या हाती लागू नये’; म्हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.
दादा मला ‘‘तू एका हाताने सर्व कामे करू शकतेस’’, असे सांगून प्रेरणा देत होता. तो मला ‘कामे कशी करायची ?’, हे शिकवत होता.
सरळ चढ चालण्याने पायांच्या स्नायूंवर जेवढा ताण येतो, त्याच्या तुलनेत नागमोडी चालतांना ताण अल्प येतो. त्यामुळे चढतांना थकायला होत नाही आणि चढणे अतिशय सुलभ होते व दमही लागत नाही.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढे स्वतः भरलेले भरमसाठ देणगीमूल्य वसूल करण्यासाठी रुग्णांची लूट करतात.
सर्व काही नष्ट होईल, तर आपण कसे जगायचे ? आणि दुसरे सर्व नष्ट झाले, तर आपण कसे वाचायचे ? ही धडपड अर्थात्च अतीश्रीमंत किंवा महाश्रीमंत यांची आहे.
‘मार्गशीर्ष शुक्ल ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूर येथून आदिलशाहच्या दरबारातून त्यांना पकडण्यास आलेल्या अफझलखानाचा वध केला.
संपूर्ण जगात विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने आणि जागतिक व्यापारातील आधिक्य टिकवण्याच्या दृष्टीने सतत कुरापती काढणार्या चीनला अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.