केस पुष्कळ गळत असल्यास काय करायचे ?
केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.
केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.
‘कामगारांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न अपयशी होत आहेत’, हे लक्षात आल्यावर संबंधित बांधकाम आस्थापनाने सिल्कियारा बोगद्याच्या तोंडावर बाजूला तात्पुरते मंदिर बनवले.
‘मैं कैलास का रहनेवाला हूं।’, असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद़्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित आणि त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज !
भारतामध्ये राजकीय पक्षांना ‘माहितीच्या अधिकारातून’ सूट देणे आणि त्यांच्या उत्पन्न-खर्चाचा दर्जा गोपनीय ठेवण्याची अनुमती देणे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराचा विशेषाधिकार देण्यासारखे आहे.
‘डीपफेक’ चित्रफित ग्राहकांना हानी पोचवणार्या फसव्या हेतूने सिद्ध किंवा वितरित केले असल्यास प्रभावित व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्यांच्या अंतर्गत दिलासा मिळवू शकतात.
राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.
मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
सर्वसाधारण रोग आणि विकार यांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. जेनेरिक औषधे ‘ब्रँडेड’ औषधांप्रमाणेच तितकीच गुणकारी असतात.
काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात.
आपल्या मनाची प्रगती साधून परमार्थामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी मंदिरे असतात. अशा मंदिरांतील उत्सव, उपासना ही ईश्वरावर श्रद्धा ठेवणार्या भक्तांना संस्कारीत करते.