Grant For Madrasa Students : संस्कृतच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, मग मदरशांतील मुलांना का नाही ? – खासदार रमाशंकर राजभर, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारा समाजवादी पक्ष ! सरकारकडून मदरशांना दिल्या जाणार्‍या अनुदानाविषयी ‘मदरशांना अनुदान, मग वेदपाठशाळांना का नाही ?’, असा प्रश्‍न कधी राजभर यांनी विचारला आहे का ?

Neha Hiremath Murder Case : आरोपपत्रात लव्ह जिहादचा उल्लेख नाही, तर विवाहाला नकार दिल्याने हत्या केल्याचा आरोप

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !

Allahabad High Court : न्‍यायालयाचा आदेश डावलून पोलिसांनी हिंदु प्रियकरासमवेत रहाणार्‍या मुसलमान युवतीला दिले तिच्‍या वडिलांच्‍या कह्यात !

न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान करणार्‍या अशा पोलिसांना न्‍यायालयाने केवळ ताशेरे ओढून न थांबता त्‍यांना कठोर शिक्षा सुनावणे हिंदूंना अपेक्षित आहे !

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो शिवभक्‍तांनी केली महाआरती !

‘मुक्‍त करा-मुक्‍त करा विशाळगड मुक्‍त करा’, ‘आई भवानी शक्‍ती दे-विशाळगडाला मुक्‍ती दे’, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्‍जास्‍पद !

MP Madrasa Weekly Off : मध्‍यप्रदेशातील मदरशांमध्‍ये रविवार ऐवजी शुक्रवारी दिली जाते सुटी !

मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?

Nishikant Dubey ‘Namo Bhavan’ : मुसलमान त्रास देत असलेल्‍या पीडित हिंदूंसाठी ‘नमो भवन’ बांधणार !

मुसलमानांकडून पीडित हिंदूंसाठी भवन बांधण्‍यासह हिंदूंवर अत्‍याचार करण्‍याचे कुणाचेही धाडस होणार नाही, अशी स्‍थिती निर्माण केली पाहिजे. त्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र हाच एकमेव पर्याय आहे !

हिंदूंच्या धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या अल्पसंख्यांकांसाठीच्या सरकारी योजना बंद करा !

हिंदूंच्‍या करामधून अल्‍पसंख्‍यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्‍साहन देत आहेत. ‘अल्‍पसंख्‍यांकांसाठीच्‍या योजना’ म्‍हणजे श्रीमंत हिंदूंच्‍या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय : पुन्हा मोपला हत्याकांड ?

स्वतंत्र मलबार राज्याची मागणी, म्हणजे आणखी एका फाळणीच्या दिशेने भारताने टाकलेले पाऊल, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !

अनेक वर्षांपासून हिंदु धर्मावर होणार्‍या शस्त्रप्रहारावर अंकुश ठेवण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आहे. त्याची नोंद फ्रान्सच्या संसदेत घेण्यात आली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.