सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !
हिंदूंच्या मठ-मंदिरांवर मिरवणुकांवर आक्रमणे केली तरी हिंदू संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते.
हिंदूंच्या मठ-मंदिरांवर मिरवणुकांवर आक्रमणे केली तरी हिंदू संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – ए. राजा
‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असे आरोप करणार्या काँग्रेस पक्षाने विशेषत: सोनिया गांधी, चिदंबरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सार्वजनिकपणे क्षमायाचना करावी.’
देशद्रोही आणि हिंदुद्वेषी आरोपींना साहाय्य करणार्या संघटनांवर देशात बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या पदाधिकार्यांना अन् कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.
हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! बांगलादेशी घुसखोरांना सरकारांकडून साहाय्य मिळत असेल, तर अशा घुसखोरांना बाहेर कोण काढणार ?
हिंदूबहुल उत्तरप्रदेशातील ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद ! देशातील मुसलमानबहुल भागांतील हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदूंनी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत. दोन्ही पक्ष कट्टर मुसलमानधार्जिणे आहेत. हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि त्यांना दूर ठेवावे !
विश्व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती शेखर यादव यांनी भाष्य केल्यानंतर पुरोगाम्यांनी सगळा देश डोक्यावर घेतला ! कपिल सिब्बल यांनी महाभियोग प्रस्तावाची चेतावणी दिली. धर्मांधांसाठी आपला किती जिव्हाळा आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
५ मार्च २०१४ या दिवशी सकाळी मनमोहन सिंह यांच्या सरकारने एकूण १२३ सरकारी मालमत्ता वक्फ बोर्डाला २ अटींच्या अधीन राहून हस्तांतरित करत असल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा आदेश काय होता ? त्याचे वक्फ बोर्डाला काय लाभ झाला ? याविषयी माहिती देणारा हा लेख…