खर्चाच्या तुलनेत समष्टीला होणारा लाभ महत्त्वाचा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने …

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘महर्षींच्या आज्ञेने माझा वाढदिवस प्रतिवर्षी साजरा केला जात आहे. त्यासाठी खर्चही थोड्या अधिक प्रमाणात करावा लागत आहे; पण खर्चाच्या तुलनेत समष्टीला आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ अधिक आहे. हा लाभ बघितल्यावर ‘महर्षि हे का करायला सांगत आहेत ?’, हे लक्षात येते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले