बलात्कार प्रकरणी विविध उच्च न्यायालयांची आक्षेपार्ह निकालपत्रे आणि निरीक्षणे !
अल्पवयीन मुलीशी संबंधित खटल्यात ‘स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या पायजाम्याची नाडी सोडणे, हे ‘पॉक्सो’ कायद्यातील उल्लंघन होऊ शकत नाही’, असा निवाडा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला.