मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२.४.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह, मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह अन् आत्मा यांसह बाहेर पडतो. प्राणदेहातील काही शक्ती शरिरातून उत्सर्जित होते, तर काही शक्ती त्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासासाठी वापरली जाते. तो जीव पुन्हा जन्माला येतांना त्याच्या नवीन देहामध्ये कुंडलिनीचक्रे आणि नाड्या पुन्हा कशा कार्यरत होतात ? याविषयी लिखाण पाहिले. आज पुढील लिखाण येथे दिले आहे.             

(भाग ४)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898418.html

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३ आ. व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रांची भौतिक आणि आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४)                                               (क्रमशः) 

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/899165.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक