सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

आपण कुलदेवतेचा नामजप का करतो ? त्या विशिष्ठ कुळात जन्माला का आलो आहे ? तर आपल्याला त्या देवतेची साधना आवश्यक आहे म्हणून. आतापर्यंत ती केली; पण आता आपल्याला आणखीन पुढे जायचे आहे.