असे आता सर्वत्रच्या हिंदूंनी केले पाहिजे !
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून देहलीतील काही व्यापार्यांनी बांगलादेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या २ सहस्र व्यापार्यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय : ‘मैत्री’सह ‘परराष्ट्रनीती’ही जोपासा !
इस्लामी देशांच्या मैत्रीच्या आश्वासनांना न भुलता भारताने स्वतःच्या राष्ट्रहितकारक भूमिकेवर ठाम राहून परराष्ट्रनीती जोपासावी !
यशाचे गमक जाणा !
नेहा आणि गुकेश यांची उदाहरणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तरुण पिढीने त्यांच्याप्रमाणे मनोनिग्रह केल्यास प्रत्येकाला यशोशिखर गाठता येईल, हे निश्चित !
डोकेदुखी दूर होण्यासाठीही व्यायाम असतात का ?
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास मानेच्या समस्या सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण डोकेदुखीसाठी आवश्यक असलेले व्यायामाचे प्रकार पाहूया.
राजकोट (मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्याच्या कामाला प्रारंभ
येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कामाचा प्रारंभ २५ डिसेंबर या दिवशी करण्यात आला.
चिंतेमुळेच मनुष्याचा स्वभाव आणि व्याधी यांना खतपाणी मिळते !
व्यवहारामध्ये योजना आखावी लागते आणि दक्ष रहावे लागते; पण माणसे चिंता करण्यालाच योजना आखणे किंवा दक्ष रहाणे समजतात. या दोन्ही गोष्टी एक नाहीत. ‘ज्याच्याशी आपला अर्थाअर्थी काही संबंध नाही’, अशा विषयांतही माणसे चिंताग्रस्त रहातात.
महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगाराला अहिल्यानगर येथून अटक
महाराष्ट्रात हत्या, दरोडे, बलात्कार, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे ४७ गुन्हे नोंद असलेला आणि राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा शोधात असलेला आटल्या उपाख्य अतुल ईश्वर भोसले (वय २७ वर्षे) या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यातील स्थान आयोजकांनी समजून घ्यावे !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसणे, हा सावरकरद्वेषच !
पर्वरी येथील श्री खाप्रेश्वर देवस्थानच्या स्थलांतराला विरोध
पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. आम्हालाही हा रस्ता हवा आहे; मात्र आमची आस्था असलेले श्री खाप्रेश्वर देवस्थान आणि वड यांना हानी पोेचवून आम्हाला हा विकास नको आहे, असे मत स्थानिक नागरिक शंकर फडते यांनी व्यक्त केले आहे.