हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !
राज्यघटनेनुसार भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ असल्याने सरकारने केवळ हिंदूंचीच नाही, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याचा विचार करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली.
संपादकीय : भारतात मुसलमान बहुसंख्य झाल्यास…!
हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी तुम्ही निवडून दिलेल्या सरकारवर संघटित होऊन दबाव निर्माण करा !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात विद्यार्थी आणि पालक यांचा पणजीत मोर्चा
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी डॉ. के.बी. हेडगेवार विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांचे विद्यार्थी अन् पालक यांनी पणजी शहरातून मोर्चा काढला.
संपूर्ण शरणागती साधणे हे मनुष्यजन्माचे साध्य होय !
‘मनुष्यजन्मास येऊन साधायचे काय ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात. भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला पाहिजे.
भित्तीशिल्प कि कबर ?
आदर्श गुरु-शिष्याची जोडी असणार्या श्रीशिव-समर्थांच्या ज्ञानाचा आणि शिकवणीचा लाभ होण्यासाठी हे लिखाण राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात यावे, तसेच शिव-समर्थांचा इतिहास लक्षात घेऊन प्रशासनाने शिव-समर्थांना बंदिस्त केलेल्या कबरीतून बाहेर काढावे…
व्यक्तीची पचनसंस्था चांगली होण्यासाठी व्यायामाचे कोणते प्रकार लाभदायी आहेत ?
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल ! पचन सुधारण्याच्या दृष्टीने व्यायामाच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
स्त्रियांनी पाळावयाची काही आरोग्यविषयक तत्त्वे !
आयुष्यात पुढे जातांना काही गोष्टी स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगळ्या असतात अन् आपण पालक म्हणून ही कल्पना आपल्या मुलींना लहानपणापासून द्यायला हवी, असे मला वाटते. ही असमानता नैसर्गिक आहे जिचा स्वीकार आपण प्रत्येकाने करायला हवा.