कोल्‍हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्‍वर मंदिराच्‍या भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढा ! – भाजप

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

संतश्री पू. आसारामजी बापू यांना उपचारासाठी उच्च न्यायालयाकडून १७ दिवसांचा पॅरोल संमत

कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने १७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे.

बेळगाव येथे मराठी भाषिकांच्‍या मेळाव्‍यास अनुमती न दिल्‍यास ठाकरे गट आक्रमक !

कर्नाटक शासनाने महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्‍या मेळाव्‍यास अनुमती नाकारली आणि मराठी भाषिकांना अटक केली. याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्‍हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांसह अन्‍य पदाधिकारी आक्रमक झाले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलचे नियोजन पालटले; प्रवाशांचा गोंधळ !; बेस्‍टच्‍या चाकात अडकून मृत्‍यू !….

ठाण्‍याहून सुटणार्‍या सायंकाळी ७.४५ च्‍या बदलापूर रेल्‍वेच्‍या ऐवजी मुंबई दिशेकडे जाणारी सायंकाळी ७.३५ ची गाडी लावल्‍याने प्रवाशांचा गोंधळ झाला.

पूजा ही देवतेचे चैतन्य वाढवण्यासाठी असल्याने सार्वजनिक सोयीसाठी ती कशी थांबवता येईल ? – सर्वोच्च न्यायालय  

मंदिरांच्या सरकारीकरणामुळे मंदिर व्यवस्थापनाकडून असे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत !

पुणे शहरातील २ लाख २० सहस्रांहून अधिक मिळकतींची ४० टक्‍के करसवलत रहित !

महापालिकेने वर्ष १९७० पासून एका निवासी मिळकतीवर ४० टक्‍के कर सवलत देण्‍यास प्रारंभ केला होता.

बांगलादेशातील परिस्‍थितीकडे लक्ष न दिल्‍यास दक्षिण आशियाई प्रदेशातील स्‍थिरता आणि शांतता धोक्‍यात येईल !

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांना उद्देशून ते म्‍हणाले, ‘‘अल्‍पसंख्‍यांकांवरील दडपशाही आणि मानवी हक्‍कांचे उल्लंघन हे आपल्‍या सामूहिक विवेकावरील आक्रमण आहे.

जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात चोरी करणारा चोर कह्यात !

जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात सोन्‍याचे दागिने चोरणार्‍या चोराला स्‍वारगेट पोलिसांनी कह्यात घेतले. सॅलिसबरी पार्क भागात चोरी करतांना त्‍याचे सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले होते.

इचलकरंजी (कोल्‍हापूर) येथे जप्‍तीची कारवाई टाळण्‍यासाठी लाच घेतांना कायदेशीर सल्लागारास अटक !

लोकहो, लाच मागणार्‍यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून भ्रष्‍टाचाराला आळा घाला !

महाराष्‍ट्रातील ११ जिल्‍ह्यांत बनावट औषधांचा पुरवठा !

राज्‍यातील नागरिकांच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍यांना आजन्‍म कारावासातच डांबायला हवे ! जर आस्‍थापनेच अस्‍तित्‍वात नव्‍हती, तर मग औषध कोण देत होते ? यामागील सूत्रधाराचा शोध घ्‍यायला हवा !