हिंदु धर्माची व्याप्ती !
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. हिंदु धर्माच्या वैशिष्ट्यांचा (हिंदु धर्माची वैशिष्ट्ये याआधीच्या लेखात दिली आहेत.) उपयोग सत्यदर्शन, एकात्मता आणि परमार्थ यांसाठी झाला पाहिजे’, हा हिंदु धर्माचा आग्रह आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. हिंदु धर्माच्या वैशिष्ट्यांचा (हिंदु धर्माची वैशिष्ट्ये याआधीच्या लेखात दिली आहेत.) उपयोग सत्यदर्शन, एकात्मता आणि परमार्थ यांसाठी झाला पाहिजे’, हा हिंदु धर्माचा आग्रह आहे.
एका संतांची सेवा मला मिळाल्याचे समजल्यावर एका साधिकेने वैदेहीला विचारले, ‘‘प्रांजली तुझी मैत्रीण आहे, तर ‘तुला त्या संतांची सेवा मिळायला हवी’, असे तुला वाटले नाही का ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘प्रांजली त्या सेवेसाठी योग्य आहे आणि ती माझी मैत्रीण आहे, त्यामुळे तिला सेवा मिळाली, म्हणजे मलाही ती सेवा मिळाली, असेच आहे.’’
‘खरेकाकूंनी (सासूबाईंनी) सर्व प्रकारच्या सेवा केल्या आहेत. त्या वयाच्या ५० व्या वर्षानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि स्मरणिका यांमध्ये छपाई करण्यात येणार्या विज्ञापनांची संरचना करायला शिकल्या. त्यासाठी लागणारी संगणकीय प्रणाली (‘सॉफ्टवेअर’) त्यांनी हळूहळू शिकून घेतली.
‘२४.१२.२०२३ या दिवशी सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यानंतर देवाच्या कृपेने त्यांनी आयुष्यभर आणि मागील जन्मांमध्ये केलेल्या साधनेच्या संदर्भात मिळालेले ज्ञान येथे लेखबद्ध केले आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. त्या साधनामार्गाने मी साधना करत असतांना माझे स्वभावदोष आणि अहं न्यून होत आहेत. गुरुकृपेने मला आनंद मिळत आहे. अधून-मधून माझ्या मनाची स्थिती पुढीलप्रमाणे असते.
रामनाथी आश्रमातील कु. सिद्धी गावस हिने आध्यात्मिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी केलेलेे प्रयत्न, याविषयीचा लेख आपण ९ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानवधाच्या जागेजवळ १६ फेब्रुवारी २०२५ या शिवजयंतीपूर्वी अफझलखानवधाचे म्हणजेच शिवप्रतापाचे सिद्ध झालेले शिल्प तातडीने बसवण्यात यावे, अशी मागणी ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन’ आणि ‘हिंदु एकता आंदोलन..