बांगलादेशाच्या उलट्या बोंबा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशात हिंदू सुरक्षित असून उलट भारतातच अल्पसंख्य मुसलमान असुरक्षित आहेत, असा आरोप बांगलादेशाचे कायदेशीर गोष्टींचे सल्लागार आसिफ नजरूल यांनी केला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

Bangladesh Response On Attacks On Hindus : (म्‍हणे) ‘आमच्‍या देशात हिंदू सुरक्षित; मात्र भारतात मुसलमान असुरक्षित !’ – बांगलादेश https://sanatanprabhat.org/marathi/859110.html