‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?
सरकारी आरोग्यव्यवस्था बळकट करायची असेल, तर ती भ्रष्ट, अकार्यक्षम, लाच घेणारी नाही, तर समाजाभिमुख, सक्षम, पारदर्शी, उत्तरदायी अशी हवी !
सरकारी आरोग्यव्यवस्था बळकट करायची असेल, तर ती भ्रष्ट, अकार्यक्षम, लाच घेणारी नाही, तर समाजाभिमुख, सक्षम, पारदर्शी, उत्तरदायी अशी हवी !
काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी अचानक १ जानेवारी २०१८ या दिवशी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो लोक एकत्र आले आणि त्यानंतर काही घंट्यांतच संपूर्ण महाराष्ट्रात दंगल उसळली. त्यात जीवितहानी झाली, संपत्तीची हानी ….
‘बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंचे रक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे आवश्यक !
हिंदु समाजावर होणार्या अन्यायाला वाचा फोडणार पत्र म्हणजेच ‘सनातन प्रभात’ होय. देशात असो वा विदेशात हिंदूंवर जिथे आक्रमण होते, तिथे हिंदूंची बाजू मांडणारे पत्र म्हणजेच सनातन प्रभात होय.
सामाजिक माध्यमांद्वारे युवापिढीला बिघडवणार्या माध्यमांच्या विरोधात सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने चालू केलेल्या मराठी भाषेच्या संदर्भातील ‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्या मराठी भाषेसाठी काम करणार्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची..
श्रीरामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य श्रीरामाने बिभीषणाला दिले होते; परंतु श्रीरामाला या राज्यांचा मोह झाला नाही.
या महोत्सवात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे वार्तांकन केले. या वार्तांकनामुळे आयुर्वेद महोत्सव सर्वांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणांविषयी माहिती देऊन, त्या संदर्भातील लढा देणार्यांनाही प्रेरणा देते. सर्व हिंदुत्वनिष्ठांना आपले वाटणारे, देव, देश, धर्म टिकवण्यासाठी निर्भिडपणे आवाज उठवणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !
घाबरल्याने आपण प्रतिदिन थोडे थोडे मरतो. यापेक्षा देश आणि धर्म यांसाठी एकदाच मरा ! गीतेत म्हटले आहे, ‘धर्मासाठी जो मरण पत्करतो त्याला मोक्षप्राप्ती होते.’