फलक प्रसिद्धीकरता
अजमेर शरीफ दर्गा पूर्वीचे शिवमंदिर असल्याविषयी करण्यात आलेली याचिका अजमेरच्या स्थानिक न्यायालयाने स्वीकारल्यानंतर समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांनी ‘छोटे न्यायाधीश या देशाला आग लावू इच्छितात’, असे म्हटले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- Ram Gopal Yadav On Ajmer Dargah : (म्हणे) ‘छोटे न्यायाधीश देशात आग लावू इच्छित आहेत !’ – समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव https://sanatanprabhat.org/marathi/858586.html