महंमद युनूस यांचे समर्थक भारतीय-अमेरिकी उद्योगपती विनोद खोसला यांना ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक मोहनदास पै यांचा प्रश्न

बेंगळुरू (कर्नाटक) – बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंचे हत्याकांड चालू आहे. तुम्ही तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनुस यांचे समर्थक आहात, तर हिंदूंच्या नरसंहारावरून तुम्ही एक शब्दही का उच्चारला नाही, असा प्रश्न ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक मोहनदास पै यांनी भारतीय-अमेरिकी उद्योगपती विनोद खोसला यांना केला. त्यांनी हे विधान ‘एक्स’वर केले आहे.
पै म्हणाले की, जिहादी अतिरेकी रस्त्यावर हिंदूंची हत्या करत आहेत आणि तुमच्यासारखे लोक युनूस यांची स्तुती करत आहेत. कृपया मानवी अधिकारांसाठी उभे रहा. पै यांच्या या विधानावर अजूनपर्यंत खोसला यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !