चितगाव (बांगलादेश) – येथील पत्थरघाटा तालुक्यात २९ नोव्हेंबरला शुक्रवारच्या नमाजपठणानंतर हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. जिहादी मुसलमानांनी येथील राधागोविंद आणि शांतेश्वरी या मंदिरांवर आक्रमणे केली. तसेच हिंदूंच्या घरांवरही आक्रमणे करण्यात आली. याचे व्हिडिओ चितगांवातील हिंदुत्वनिष्ठांनी ‘सनातन प्रभात’ला पाठवून ही माहिती दिली.
🚨JUST IN FROM 🇧🇩 🚨
Today at 2.30 pm in Patharghata, Chittagong…
After the Friday Namaz…,
Attacks on the Sanatani community including those on Radha Govinda and Shantaneshwari Matri temples took place!
Hindus are taking last breath in Bangladesh! pic.twitter.com/oE4B9O3LD1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 29, 2024
संपादकीय भूमिकाजिहादी बांगलादेशात शेवटचा श्वास घेत असलेले हिंदू ! भारतातील हिंदू आताही झोपल्याचे सोंग घेऊन राहिले, तर पुढील २५ वर्षांत येथील हिंदूंचीही हीच स्थिती होणार, हे विसरता कामा नये ! |