भगवंताचे नाम अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता घ्यावे !
भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा; पण एका विषयामध्ये तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो; पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामाविषयी भगवंताची होते.
भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा; पण एका विषयामध्ये तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो; पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामाविषयी भगवंताची होते.
पंतप्रधानांच्या या दौर्याच्या वेळी घडलेली एक महत्त्वाची घडामोड, म्हणजे भारतातून तस्करी होऊन गेलेल्या २९७ ऐतिहासिक वस्तू भारताला परत मिळणार आहेत.
निसर्ग नियम पायदळी तुडवायचे आणि स्वच्छंदीपणे वागायचे, ही भारतियांची रितच झाली आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षण करण्याविषयी केरळ उच्च न्यायालयाने नुकताच निवाडा दिला आहे. त्याविषयी या लेखात पाहूया.
सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात.
लहान बाळांची नावे देवांची ठेवावीत; परंतु ती उच्चार करण्यास सोपी आणि सहज भावजागृती करून देणारी असावीत; कारण अवघड आणि अर्थ न समजणारी नावे ठेवली, तर भावजागृती होणे अवघड होते !
‘संगीत’ विषयांतर्गत विविध गीतांच्या विभागणीची (‘सॉर्टिंग’ची) सेवा करतांना मला विविध भावगीते, हिंदी चित्रपटगीते आणि भक्तीगीते ऐकावी लागतात. हे विविध गीतप्रकार ऐकतांना मला जाणवलेली सूत्रे आणि त्याविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.
पू. आजींच्या शरिराला गोडसर सुगंध येतो. त्यांची सेवा पूर्ण करून मी माझ्या खोलीत गेल्यावर माझ्या अंगालाही तो सुगंध येत असतो. त्या सुगंधाची आठवण कुठेही काढली, तरी तिथे तो सुगंध येतो.
‘२३.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘राजमातंगी यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचेश्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘७.१०.२०२१ या दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’ हा नामजप लावल्यावर मला आनंद आणि उत्साह जाणवत होता. मला आलेली मरगळ निघून गेली.
गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशीच्या अंकात भावसत्संगाविषयीच्या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.