विष्णूच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधिकेने अनुभवलेली मानसपूजा 

१७.७.२०२४ या दिवशी मी सकाळी ६ वाजता उठण्यापूर्वी मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) शेषशय्येवर झोपलेले आहेत ….

आज्ञाधारकपणा आणि सेवाभावी वृत्ती असलेले श्री. अतुल पवार (वय ४१ वर्षे) !

आश्विन शुक्ल सप्तमी (१०.१०.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. अतुल पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…

कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी राजू दास या बंदीवानाने स्पिरीट पिऊन आणि स्वत:ला आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रा. वेलिंगकर यांची उच्च न्यायालयात धाव : अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डीएन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !

माणगावच्या गोरेगावमध्ये एस्.टी. बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यात ८ महिला घायाळ झाल्या आहेत. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

कर्णपुरा येथे एकाच छताखाली घडते जैन समाज बांधवांच्या १२ कुलदेवींचे दर्शन !

वर्ष २०१० मध्ये गुप्तीनंदी महाराजांच्या प्रेरणेतून साकारले मंदिर !

जगाला तारण्यासाठी आज हिंदुत्वाची खरी आवश्यकता आहे ! – पू. भिडेगुरुजी

सध्याच्या काळात भारताला लागलेली म्लेंच्छबाधा घालवण्यासाठी समस्त हिंदूंचा रक्तगट पालटणे हेच श्री दुर्गादौडीचे ध्येय आहे.

अकोला येथे पुन्हा दोन गटांत वाद !

येथील हरिहर पेठेत पुन्हा एकदा दोन गटांत वाद झाला. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अकोला पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकही आले आहे.