मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार !

पुणे-मुंबई रस्ता प्रवासाचे अंतर आता न्यून होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची २५ मिनिटे वाचणार आहेत. जून २०२५ मध्ये चालू होणार्‍या ‘मिसिंग लिंक प्रकल्पा’मुळे दोन्ही शहरांमधील अंतर न्यून होईल. 

हे भारतासाठी लांच्छनास्पद !

‘आता बऱ्याच व्यवहारांच्या एकूण खर्चात अधिकृत खर्चासह ‘लाच देण्यासाठी किती खर्च होईल ?’, हेही लक्षात घेतात !’

बांगलादेशासमेवत क्रिकेट खेळण्यावर बहिष्कार घाला !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तेलंगाणाच्या रंगारेड्डी येथील जिल्हाधिकारी आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदने देऊन १२ ऑक्टोबरला भाग्यनगर येथे आयोजित भारत आणि बांगलादेश क्रिकेट सामन्याला अनुमती नाकारण्याची मागणी केली.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विजयादशमी विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १२ ऑक्टोबर २०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संपादकीय : काश्मीरचा निकाल !

मुसलमानांचे कितीही लांगूलचालन केले, त्यांचा विकास केला, तरी ते हिंदूंच्या पक्षाला मतदान करणार नाहीत, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ?

‘जोहार’ स्मरा !

महिलांनी महाराणी पद्मिनीच्या जोहाराचे, त्या गौरवशाली इतिहासाचे एक क्षण तरी स्मरण करावे आणि सर्वत्र चालू असलेला स्त्रीदेहाचा बाजार बंद होण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेच खरे देवीस्मरण ठरेल !

जागर नवरात्रोत्सवाचा

८ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्कन्दमाता’ आणि ‘कात्यायनी’ या देवींची माहिती जाणून घेतली. आज आपण ‘कालरात्री’ आणि महागौरी या देवींची माहिती जाणून घेणार आहोत.

शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व !

आपणास जे कर्म करावयाचे आहे, जी कृती करावयाची आहे, जो व्यवसाय, जे अनुष्ठान आपण स्वीकारले आहे, ते त्याच्याविषयी सखोल ज्ञान न घेता, पुरेशी माहिती न मिळवता करत राहिलो, तर त्याच्यापासून काहीच लाभ होणार नाही.