Castes In Muslims Modi : काँग्रेस मुसलमानांच्‍या जातींवर का बोलत नाही ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसने हिंदूंच्‍या एका जातीला दुसर्‍या जातीशी लढवून विजय मिळवण्‍याचा कट रचला. काँग्रेसचे हिंदुद्वेषी डावपेच लोकांना समजले आहेत. त्‍यामुळे ते काँग्रेसला धडा शिकवत आहेत.

भिंगार (जिल्‍हा अहिल्‍यानगर) येथे धर्मांध अल्‍पवयीन मुलींकडून नवरात्रोत्‍सव मंडपातील देवीच्‍या घटांची विटंबना !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते का कळत नाही ?

Karnataka Buses Dussehra : कर्नाटक सरकारकडून बसगाड्यांच्या दसर्‍याच्या पूजेसाठी केवळ १०० रुपये !

महामंडळ पूजेच्या खर्चासाठी केवळ १०० रुपये देत आहे. पूजा करण्यासाठी त्यात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार आहेत.

कल्‍याण येथे अन्‍य धर्मांना न्‍यून लेखून इस्‍लाम धर्माचे उदात्तीकरण करणारा फलक !

फलकावर स्‍वातंत्र्यसैनिक अ‍ॅनी बेझंट यांच्‍या लिखाणाद्वारे इस्‍लाममध्‍ये महिलांना अधिक स्‍वातंत्र्य असल्‍याचे दाखवण्‍याचा प्रयत्न !

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

‘मध्‍यप्रदेशमध्‍ये लाडकी बहीण योजना बंद पडली’, असे संजय राऊत म्‍हणाले होते. या प्रकरणी त्‍यांच्‍या विरोधात भोपाळ शहरात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

Muslims Attack Durga Puja Gonda : फटाके फोडण्‍यात आल्‍याने धर्मांध मुसलमानांनी दुर्गापूजा मंडपावर केले आक्रमण

उत्तरप्रदेशात मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांधांचे अशा प्रकारचे आक्रमण करण्‍याचे धाडस होते, यातून त्‍यांच्‍यात किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे लक्षात येते !

Tripura Police On Durga Puja : दुर्गापूजेच्‍या काळात भोंगे आणि फटाके यांचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्‍यास कारवाई करणार !

त्रिपुरामध्‍ये अन्‍य धर्मियांच्‍या सणांच्‍या वेळी असे आदेश कधी दिले जातात का ? ध्‍वनीप्रदूषण करू नये, हे योग्‍य असेल, तरी यात भेदभाव करू नये, असेच हिंदूंना वाटते !

K.T. Jaleel’s Remarks On Gold Smuggling : मलप्‍पूरम् (केरळ) येथील विमानतळावरील सोन्‍याच्‍या तस्‍करीत पकडलेले बहुतेक आरोपी मुसलमान !

एक मुसलमान आमदार थेट अशा प्रकारचे विधान करतो, हे आश्‍चर्यकारकच ! देशात मुसलमान अल्‍पसंख्‍य असतांना गुन्‍हेगारीत मात्र ते बहुसंख्‍य असल्‍याचेच चित्र दिसत असते, हेच एकप्रकारे त्‍यांनी सांगितले आहे !

ATS Operation In Ratnagiri : सावर्डे (जिल्‍हा रत्नागिरी) येथे आतंकवादविरोधी पथकाने ६ धर्मांधांना घेतले कह्यात !

भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्‍ये कार्यरत असल्‍याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्‍थिती भारतासाठी धोकादायक !

Bharat Ratna For Ratan Tata : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोक प्रस्‍ताव !

रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्‍याची केंद्रशासनाला विनंती करणारा प्रस्‍ताव !