पुणे येथील श्री पद्मावतीदेवीच्या मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात वैभवी लवाजम्यासह दाखल !

श्री पद्मावती मंदिरात परंपरेने आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराच्या वतीने देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी यांचा सत्कार करण्यात आला.

नॉन क्रिमिलेयरची मर्यादा ८ वरून १५ लाख रुपये, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्‍यासाठी महामंडळ !

मंत्री गिरीश महाजन म्‍हणाले की, मराठवाड्यात गुजर समाज, लेवा पाटील समाज मोठ्या संख्‍येने आहे. त्‍यांच्‍यातील गरीब घटकांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी लेवा पाटील समाज महामंडळ स्‍थापन केले आहे.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !

टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत्दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदु असल्याचे भासवून उपचार करण्याच्या बहाण्याने धर्मांधांकडून हिंदु महिलेची फसवणूक !

अशा लोकांपासून सावध रहाण्यासाठी हिंदु महिलांनी अशा प्रकारे घरी येणार्‍यांचे ओळखपत्र पडताळावे. पुढे घडणार्‍या दुर्घटनांपासून आणि अशा धर्मांधांपासून सतर्क राहून स्वतःचे रक्षण करावे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वीजवाहिनीचा धक्‍का बसून मुलाचा मृत्‍यू !; विनापावती दंड घेणार्‍या ३ पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्‍हा नोंद

गरबा संपल्‍यावर भिंतीवरून उडी मारतांना तोल जाऊन तो तेथे लोंबकळत असलेल्‍या वीजवाहिनीवर पडला. तेव्‍हा विजेचा धक्‍का लागून त्‍याचा मृत्‍यू झाला.

Census : पुढील वर्षी जनगणना होण्‍याची शक्‍यता

जनगणना चालू करण्‍यासाठी सरकारी सीमा बंद करणे ही पहिली अट आहे. यामुळेच पुढील वर्षी जनगणना होण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. 

Israel Will Strike Iran : इस्रायल इराणवर पलटवार करण्‍याच्‍या सिद्धतेत !

इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलांट यांनी म्‍हटले आहे की, ते इराणवर अचानक मोठे आक्रमण करणार आहेत.

कर्नाटक : ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांकडून दसर्‍याच्या सुटीचे उल्लंघन !

हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार !

M.P. Muslims In Garba : मध्‍यप्रदेशात गरबा पंडालमध्‍ये नाव पालटून प्रवेश करणार्‍या २ मुसलमानांना पकडले !

असीम नागौरी गरबा खेळायला आलेल्‍या महिला आणि मुली यांचे व्‍हिडिओ बनवत होता. त्‍याच्‍या संशयास्‍पद हालचाली पाहून गरबा आयोजकांना त्‍याच्‍यावर संशय आला.

शालेय साहित्‍याची खरेदी ठराविक विक्रेत्‍यांकडून करण्‍याची सक्‍ती करणार्‍या शाळा व्‍यवस्‍थापन समित्‍यांवर कारवाई करा !  

शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतांना शाळेच्‍या व्‍यवस्‍थापन समितीकडून पालक आणि विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्‍यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्‍य घेण्‍यास सक्‍ती करण्‍यात येत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.