दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्या !
दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
काँग्रेस नेत्यांनी कुणाच्या दबावतंत्रामुळे घातकी निर्णय घेतला, तर हानी होणार आहे. पक्षाने ग्राऊंड अहवाल पहावा. पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन मराठा समाज संस्थेचे ए.डी. पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना मारहाण करणारे असे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांवर कुसंस्कार होतात !
ठाणे महापालिकेने एका मुसलमान पुरुषाच्या अल्जेरियन महिलेसमवेत केलेल्या तिसर्या निकाहची नोंदणी करण्यास नकार दिल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
ही स्थिती पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवते ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !
महाराष्ट्रातील येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांमध्ये आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, भाजप, मार्क्ससिस्ट, काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे पैसा, मद्य आणि अमली पदार्थ यांचा वापर होत असेल, तर त्या निवडणुका पारदर्शी कशा म्हणायच्या ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. जवळपास ५० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली.
हिंदु पक्षाकडून अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन म्हणाले की, मालमत्ता, तसेच प्रतिवादी समान असल्याने न्यायालयाला प्रकरणे एकत्रित करण्याचा अधिकार आहे.