Lahore Most Polluted : लाहोर जगातील सर्वांत प्रदूषित शहर !
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने धूर मिश्रित धुक्यांचा परिणाम अल्प करण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आखली आहे, असे पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने धूर मिश्रित धुक्यांचा परिणाम अल्प करण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आखली आहे, असे पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मला इस्लामकडे नेण्यासाठी माझा बुद्धीभेद करण्यात आला होता. आता सनातन धर्मात परत आल्याने मला फार आनंद झाला आहे. ‘हिंदु धर्मातील प्रत्येक पैलू चुकीचा आहे’, असे मला सांगितले गेले !
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारमध्ये हिंदू स्वाभिमान यात्रा काढली आहे.
या वेळी हिजबुल्लाचे आणखी २५ नेते मारले गेले. इस्रायलच्या सैन्याने १९ दिवसांनी हाशेमच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
भारतात गल्ली-बोळांत मॅकडोनाल्डची मोठमाठी दुकाने असून दक्षतेचा उपाय म्हणून सरकारने येथील पदार्थांची पडताळणी करणे आवश्यक आहे !
भारताचे सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची स्पष्टोक्ती
उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याचा आरोप झाल्यानंतर दक्षिण कोरियाने ‘आम्ही युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्याचा विचार करू शकतो’, असे म्हटले आहे.
बांगलादेशी नागरिकांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस कठोर उपाययोजना कधी करणार ?
स्टॅलिन यांनी अगोदर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तमिळ नावे ठेवावीत आणि मग बोलावे, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री एल्. मुरुगन यांनी केली.
पुणे येथील हडपसर रस्त्यावर नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका चारचाकी वाहनात २२ लाख रुपये सापडल. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.