रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘येथे मला एक वेगळे समाधान मिळाले, ‘या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे’, यात शंकाच नाही.’ …

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात रामनाथी, गोवा येथील श्रीमती रजनी नगरकर (वय ७२ वर्षे) यांना आलेली अनुभूती !

‘साधकांची साधना वाढणे, त्यांचे त्रास उणावणे आणि त्यांना चैतन्य मिळणे, यांसाठी देव किती प्रयत्नरत असतो !’, हे मला या अनुभूतीतून जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने सांगितलेली तिला शिकायला मिळालेली सूत्रे

मी साधना करू लागले आणि माझ्या नातेवाइकांचा विरोध हळूहळू मावळला. ‘मी साधना करत आहे’, हे त्यांनी आता स्वीकारले आहे. केवळ गुरुकृपेमुळे हे शक्य झाले आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यानंतर माझ्या मनात सतत आनंदाच्या लहरी उठत होत्या. साधिका भक्तीगीते म्हणत असतांना आणि नृत्य करत असतांना ‘मोक्षगुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले’, याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने झालेल्या चंडियागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

यागाचे तीनही दिवस तुळशीचा सुगंध येणे आणि त्या माध्यमातून विष्णुतत्त्व प्रकट झाल्याचे जाणवणले.

दीपावलीनिमित्त परिचित, आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

इतरांना भेट म्हणून देण्यासाठी सनातनचे ग्रंथ, उत्पादने आणि सनातन पंचांग यांची मागणी करायची असल्यास स्थानिक साधक अथवा नियतकालिकांचे वितरक यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.