उत्तरप्रदेश : मिरगपूर गावात गेल्या ४०० वर्षांत एकही बलात्कार नाही कि कुणी मांसाहारी नाही !
शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील !
शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील !
रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे रशियावर आक्रमण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोनद्वारे आक्रमण केले.
बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निर्णय एक पिढी उलटून गेल्यावर येतो. त्यामुळे ‘न्यायप्रक्रियेत संवेदनशीलता उरलेली नाही’, असे सर्वसामान्यांना वाटते.
इतरांना नामजपाची गोडी लावून चिकाटीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्या श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे यांना संत म्हणून घोषित केले होते.
आणखी किती वर्षे वेबसिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?
हमासने ओलीस ठेवलेल्या मूठभर ज्यूंसाठी ५ लाख ज्यू रस्त्यावर उतरतात, तर बांगलादेशातील सहस्रावधी हिंदूंवर अत्याचार चालू असतांना मूठभर हिंदुत्वनिष्ठ संघटना सोडल्या, तर अन्य हिंदू निष्क्रीय रहातात.
हिंदूंच्या मंदिरात कथित गैरव्यवहार होत असल्याच्या नावाखाली त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डांचे सरकारीकरण का करत नाहीत ? नाहीतरी या बोर्डार्ंविषयी जनतेमध्ये रोष आहेच, तसेच वक्फ कायदा जनताद्रोहीच आहे !
श्री तुळजाभवानी मंदिर अपहाराच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला.
गांधीवादी आणि असहिंसावादी काँग्रेसमधील हुकूमशाही ! लोकशाहीरक्षणाच्या गप्पा मारणार्या काँग्रेसची ही वस्तूस्थिती मांडणार्या महिलेच्या मागे महिला संघटना उभ्या रहातील का ?
बेंगळुरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एन्आयए’च्या अधिकार्यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.