देहली वक्फ बोर्डातील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण
नवी देहली – देहली वक्फ बोर्डातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली.
#AAPMLA #AmanatullahKhan #arrested in Delhi !
Regarding a Case of financial misappropriation in the Delhi Waqf Board
Why doesn't the administration that nationalized Hindu temples in the name of alleged malpractice now nationalise these Waqf Boards? There is already growing… pic.twitter.com/mlN4EK0Nso
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
अमानतुल्ला खान यांच्यावर ते देहली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी असतांना ३२ जणांची अवैधपणे भरती केल्याचा आरोप आहे. यासमवेतच त्यांनी देहली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता अवैधपणे भाड्याने दिल्या, तसेच त्यांनी बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरात कथित गैरव्यवहार होत असल्याच्या नावाखाली त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डांचे सरकारीकरण का करत नाहीत ? नाहीतरी या बोर्डार्ंविषयी जनतेमध्ये रोष आहेच, तसेच वक्फ कायदा जनताद्रोहीच आहे ! |